Public App Logo
Jansamasya
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp
Lakhimpur_kheri
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live
Westbengal
Jhansi
Yogiadityanath
Trending
Tejashwiyadav
Tmc
���ोगी_आदित्यनाथ
Aamaadmiparty

प्रा.आ. केंद्र रांजणी येथे एच पी व्ही लसीकरण सत्र यशस्वी संपन्न.

3.6k views | Jalna, Maharashtra | Mar 20, 2026
आज दि.२०/०३/२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणी ता. घनसावंगी येथे एचपीव्ही लसीकरण मोहिम अंतर्गत लसीकरण सत्र यशस्वी संपन्न. यावेळी एचपीव्ही लसीकरण झालेल्या मुलीचे व आईचे (पालकाचे) मनोगत व्यक्त केले. सरस्वती भुवन विद्यालयातील मुलींना समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले. 14 वर्षे पूर्ण व 15 वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात आली. शासकीय रुग्णालयात एच पी व्ही लस मोफत उपलब्ध आहे. या लसीमुळे गर्भाशयाच्या मुख कर्करोगापासून संरक्षण मिळते तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका या बाबी विषयी प्रामुख्याने मार्गदर्शन करण्यात आले.
प्रा.आ. केंद्र रांजणी येथे एच पी व्ही लसीकरण सत्र यशस्वी संपन्न. - Jalna News