Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

जळगाव: जळगावात उष्णतेचा कहर, भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले!

Jalgaon, Jalgaon | Apr 30, 2026

MORE NEWS

जळगाव जिल्हा पोलीस दल आयोजित मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक आणि मा. विजयकुमार ठाकुरवाड, SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर, ग्रामीण पो. स्टे. आणि मेहुणबारे पोलीस स्टेशन तर्फे दिनांक 18/07/26 रोजी 09.00 वाजता प्राचार्य वसंत हंकारे यांच "न समजलेले आईबाप " या विषयावर व्याख्यान चाळीसगाव शहरात आयोजित करण्यात आले होते.

चाळीसगाव शहरातील तसेच ग्रामीण भागातील जवळपास 3000 च्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. श्री हंकारे यांच  हृदयस्पर्शी व्याख्यान ऐकताना विद्यार्थिनी, पालक व उपस्थितांच डोळे पाणावले होते. 
गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहेच; पण गुन्हा घडू नये, कुटुंब मजबूत व्हावे आणि समाज सुदृढ व्हावा यासाठी जनजागृती करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा मुलांना आई वडील समजत नाहीत आणि पालकांनाही मुलांचे मन समजून घेणे कठीण जाते. या दरीतून अनेक कौटुंबिक  आणि वैयक्तिक समस्या निर्माण होतात. अश्या कार्यक्रमामुळे पालक आणि मुलानं मधील दुरावलेला संवाद दृढ होईल. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत हा कार्यक्रम आयोजित केला होता.

जळगाव जिल्हा पोलीस दल आयोजित मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक आणि मा. विजयकुमार ठाकुरवाड, SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर, ग्रामीण पो. स्टे. आणि मेहुणबारे पोलीस स्टेशन तर्फे दिनांक 18/07/26 रोजी 09.00 वाजता प्राचार्य वसंत हंकारे यांच "न समजलेले आईबाप " या विषयावर व्याख्यान चाळीसगाव शहरात आयोजित करण्यात आले होते. चाळीसगाव शहरातील तसेच ग्रामीण भागातील जवळपास 3000 च्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. श्री हंकारे यांच हृदयस्पर्शी व्याख्यान ऐकताना विद्यार्थिनी, पालक व उपस्थितांच डोळे पाणावले होते. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहेच; पण गुन्हा घडू नये, कुटुंब मजबूत व्हावे आणि समाज सुदृढ व्हावा यासाठी जनजागृती करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा मुलांना आई वडील समजत नाहीत आणि पालकांनाही मुलांचे मन समजून घेणे कठीण जाते. या दरीतून अनेक कौटुंबिक आणि वैयक्तिक समस्या निर्माण होतात. अश्या कार्यक्रमामुळे पालक आणि मुलानं मधील दुरावलेला संवाद दृढ होईल. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Jalgaon, Maharashtra | Jul 29, 2026

जुलै २०२६ मध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कराटे व स्केटिंग स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध गटांमध्ये पदके व मानांकने प्राप्त करून आपल्या शाळेचे, पालकांचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे, प्रशिक्षकांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
🏆 कराटे व स्केटिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी!
जुलै २०२६ मध्ये विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🎉
#Karate #skating
 #StudentAchievement
 #Champions
 #Congratulations 
#SportsNews
 #ProudMoment 
#Jalgaon

जुलै २०२६ मध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कराटे व स्केटिंग स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध गटांमध्ये पदके व मानांकने प्राप्त करून आपल्या शाळेचे, पालकांचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे, प्रशिक्षकांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 🏆 कराटे व स्केटिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी! जुलै २०२६ मध्ये विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🎉 #Karate #skating #StudentAchievement #Champions #Congratulations #SportsNews #ProudMoment #Jalgaon

Jalgaon, Maharashtra | Jul 29, 2026

v🚨 कोणतेही संकट, एकच नंबर - डायल ११२! 🚨
आपत्कालीन परिस्थितीत तुमची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता! कोणत्याही कठीण प्रसंगात, वैद्यकीय मदत असो, महिला-बालकांची सुरक्षितता असो किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न... जळगाव पोलीस तुमच्या एका कॉलवर मदतीसाठी तत्पर आहेत! 🚔🚨
पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलिसांतर्फे नागरिकांच्या जनजागृतीसाठी हा विशेष व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
📞 २४ तास मोफत आणि जलद मदत
📲 '112 India' ॲपवरूनही मिळवू शकता तात्काळ मदत
लक्षात ठेवा, संकट सांगून येत नाही; पण मदत एका कॉलवर नक्की मिळू शकते!
नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ वरती कॉल करावा.

v🚨 कोणतेही संकट, एकच नंबर - डायल ११२! 🚨 आपत्कालीन परिस्थितीत तुमची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता! कोणत्याही कठीण प्रसंगात, वैद्यकीय मदत असो, महिला-बालकांची सुरक्षितता असो किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न... जळगाव पोलीस तुमच्या एका कॉलवर मदतीसाठी तत्पर आहेत! 🚔🚨 पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलिसांतर्फे नागरिकांच्या जनजागृतीसाठी हा विशेष व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. 📞 २४ तास मोफत आणि जलद मदत 📲 '112 India' ॲपवरूनही मिळवू शकता तात्काळ मदत लक्षात ठेवा, संकट सांगून येत नाही; पण मदत एका कॉलवर नक्की मिळू शकते! नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ वरती कॉल करावा.

Jalgaon, Maharashtra | Jul 29, 2026

जळगाव जिल्हा पोलीस दल आयोजित मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक  जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक आणि मा. विजयकुमार ठाकुरवाड, SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर, ग्रामीण पो. स्टे. आणि मेहुणबारे पोलीस स्टेशन तर्फे दिनांक 18/07/26 रोजी 09.00 वाजता प्राचार्य वसंत हंकारे यांच  "न समजलेले आईबाप " या विषयावर व्याख्यान चाळीसगाव शहरात आयोजित करण्यात आले होते..
चाळीसगाव शहरातील तसेच ग्रामीण भागातील जवळपास 3000 च्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. श्री हंकारे यांच  हृदयस्पर्शी व्याख्यान ऐकताना विद्यार्थिनी, पालक व उपस्थितांच  डोळे पाणावले होते. 
गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहेच; पण गुन्हा घडू नये, कुटुंब मजबूत व्हावे आणि समाज सुदृढ व्हावा यासाठी जनजागृती करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा मुलांना आई वडील समजत नाहीत आणि पालकांनाही मुलांचे मन समजून घेणे कठीण जाते. या दरीतून अनेक कौटुंबिक  आणि वैयक्तिक समस्या निर्माण होतात. अश्या कार्यक्रमामुळे पालक आणि मुलानं मधील दुरावलेला संवाद दृढ होईल. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत हा कार्यक्रम आयोजित केला होता.

जळगाव जिल्हा पोलीस दल आयोजित मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक आणि मा. विजयकुमार ठाकुरवाड, SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर, ग्रामीण पो. स्टे. आणि मेहुणबारे पोलीस स्टेशन तर्फे दिनांक 18/07/26 रोजी 09.00 वाजता प्राचार्य वसंत हंकारे यांच "न समजलेले आईबाप " या विषयावर व्याख्यान चाळीसगाव शहरात आयोजित करण्यात आले होते.. चाळीसगाव शहरातील तसेच ग्रामीण भागातील जवळपास 3000 च्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. श्री हंकारे यांच हृदयस्पर्शी व्याख्यान ऐकताना विद्यार्थिनी, पालक व उपस्थितांच डोळे पाणावले होते. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहेच; पण गुन्हा घडू नये, कुटुंब मजबूत व्हावे आणि समाज सुदृढ व्हावा यासाठी जनजागृती करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा मुलांना आई वडील समजत नाहीत आणि पालकांनाही मुलांचे मन समजून घेणे कठीण जाते. या दरीतून अनेक कौटुंबिक आणि वैयक्तिक समस्या निर्माण होतात. अश्या कार्यक्रमामुळे पालक आणि मुलानं मधील दुरावलेला संवाद दृढ होईल. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Jalgaon, Maharashtra | Jul 29, 2026

स्मशानात जाईपर्यंत मीच, अरे आता..! मंत्री गिरीश महाजनांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर जिव्हारी लागणारी टीका, पहा नेमकं काय म्हणाले..

#girishmahajan #eknathkhadse #jalgaon #jalgaonlive

स्मशानात जाईपर्यंत मीच, अरे आता..! मंत्री गिरीश महाजनांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर जिव्हारी लागणारी टीका, पहा नेमकं काय म्हणाले.. #girishmahajan #eknathkhadse #jalgaon #jalgaonlive

Jalgaon, Jalgaon | Jul 29, 2026