घनसावंगी: घनसावंगी तालुक्यात सूर्य ओकतोय आग; खंडित विजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण..
उन्हाचा पारा ४३ अंशांवर; उष्माघाताच्या रुग्णांत
घनसावंगी तालुक्यात सूर्य ओकतोय आग; खंडित विजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण.. उन्हाचा पारा ४३ अंशांवर; उष्माघाताच्या रुग्णांत वाढ, दुपारी रस्ते ओस.. आज दिनांक 17 रविवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यात मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच उन्हाने तीव्र रूप धारण केले असून तापमानाचा पारा तब्बल ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. कडक उन्हामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून उष्माघाताच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यातच वारंवार खंडित होणाऱ्या वि