पारशिवनी: छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर कांद्री येथे संपन्न.एकुण ३४५ नागरिकांनी समाधान शिबीराचा लाभ.
पारशिवनी तालुकात महाराजस्व अभियान शिविर अंतर्गत दुसऱ्या टप्पयातील तिसरे शिबिर कांदी येथील राजस्व मंडळ तील कादी येथे नगर पंचायत च्या पटागणात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर कांद्री येथे संपन्न.एकुण ३४५ नागरिकांनी समाधान शिबीराचा लाभ.