अलिबाग: हिराकोट किल्ल्यात साकारणार ऐतिहासिक संग्रहालय
Alibag, Raigad | Apr 8, 2026 अलिबागचे ऐतिहासिक वैभव असलेल्या आणि आंग्रेकालीन पराक्रमाची साक्ष देणाऱ्या हिराकोट किल्ल्याचा आता कायापालट होणार असून या किल्ल्यामध्ये एक सुसज्ज ऐतिहासीक संग्रहालय अर्थात दर्शक दीर्घा (हिस्टॉरीकल म्यूझीयम गॅलरी) निर्माण करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी दिली आहे.