कोठली गावातील कोठली फाटा रोड कडे गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद मधून मंजूर झालेले 13 लाईट पोल हे काही वाकलेले, बंद अवस्थेत होते त्यांना नवीन काढून फिटिंग करण्यासह ग्रामपंचायत कुठले निर्णय घेत तशी कार्यवाही देखील सुरू केली दिनांक 29 नोव्हेंबर रोजी ते पोल संध्याकाळपर्यंत काढण्यात आले व दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी ते पोल बसवण्यास गावातील झिरो वायरमन सतीश पाटील व त्यांची टीम तेथे गेले असता तेथून एक पोल चोरीस गेला असल्याचे आढळून आले,