घनसावंगी: करडगाव येथील विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी कसरत
जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील करडगाव येथील रेल्वे गेट पासून तर येवला शिवारापर्यंत जाणाऱ्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळालं. पावसामुळे या रस्त्यामध्ये पाणी साचत असल्याने अनेक ठिकाणी चिखलाचं साम्राज्य निर्माण होतं.पावसामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचलं तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पाण्यातून आणि चिखलातून मोठी कसरत करून ही चिमुकले वाट काढत आपली शाळा गाठतात. त्यामुळे प्रशासनाने