जळगाव: चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख या तालुक्यातला सोजवळ माणूस राजकारणातून हरपला : माजी मंत्री अनिल पाटील
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या जाण्याने जळगाव जिल्ह्यातून जाणारी राजकीय दृष्ट्या मोठी हानी आहे. ही हानी कधीही भरून निघणार नाही.राजीव देशमुख यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघूनच चाळीसगाव कडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा वेगळा होता. अशी माहिती आज दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते माजी मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.