नागपूर शहर: तरुणीची छेड काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ठोकल्या बेड्या : सतीश आडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कपिल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी आठ एप्रिलला रात्री सात वाजताच्या सुमारास दिलेल्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांनी अत्यंत तत्परतेने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे