नागपूर शहर: बापाचा अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला, गुन्हा दाखल : वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार
अजनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी 26 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, बापाने अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. त्याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिली.