जालना: जालना शहरातील गांधी चमनमध्ये नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर; महापालिकेच्या स्वच्छतेचा बोजवारा!
नाल्या ब्लॉक, पाइपलाइन लिक
Jalna, Jalna | Oct 20, 2026 जालना शहरातील गांधी चमनमध्ये नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर; महापालिकेच्या स्वच्छतेचा बोजवारा! नाल्या ब्लॉक, पाइपलाइन लिकेज आणि रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी; नवरात्रोत्सवात नागरिकांना घाण पाण्यातून करावा लागतोय प्रवास! आज दिनांक 20 मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गांधी चमन परिसरात नाल्या तुंबल्यामुळे आणि पाइपलाइनमधून पाणीगळती होत असल्याने रस्त्यावरून घाण पाणी वाहत असल्याचे चित्र समोर आले आहे. रात्री नळाला पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पाइपलाइनमधून होणारी