नांदेड: नांदेडमध्ये चारा टंचाई टाळण्यासाठी गवत, चारा वाहतूक वर बंदी
Nanded, Nanded | Sep 30, 2026 नांदेड जिल्ह्यात पावसाळा कमी असल्याने चारा उत्पादन कमी होण्याची शक्यता. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिरवा आणि वाळलेला चारा, गवत, वैरण यांची जिल्हा बाहेर विक्री व वाहतूक बंद केली आहे.