नागपूर शहर: ज्येष्ठ नागरिकाला चाकूचा धाक दाखवून लुटले; आरोपी सोहेल कुरेशी गजाआड : पोलीस उपनिरीक्षक संजय ठाकूर
नंदनवन पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक संजय ठाकूर यांनी 11 एप्रिलला दुपारी 4 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आदर्श नगर भागात एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही वेळातच अटक केली आहे. सोहेल इकबाल कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय ठाकूर यांनी दिली आहे.