जळगाव: मालेगाव येथील पीडीतेला न्याय मिळावा या मागणीसाठी सुवर्णकार सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाच्या
मालेगाव येतालुक्यातील पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी सुवर्णकार सेनेचा आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे यावेळी मोर्चा काढण्यात आला दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी या मोर्चाच्या आयोजन करण्यात आले होते. .