लाडक्या बहिणी लोकसभा विधानसभा निवडणुकीप्रमाणे आम्हाला नगरपरिषद निवडणुकीत देखील कौल देखील असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता अमळनेर येथे माध्यमांशी प्रतिक्रिया देताना विश्वास व्यक्त केला आहे.