नागपूर शहर: पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या: कैलास देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 30 एप्रिल ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नंदनवन भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. लक्ष नितीन भुरे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो रायसोनी पॉलिटेक्निकमध्ये पहिल्या वर्षाला शिकत होता.मूळचा गोंदिया जिल्ह्यातील असलेला लक्ष गेल्या दहा महिन्यांपासून नंदनवन येथे आपल्या मामाच्या घरी राहून शिक्षण घेत होता. या तरुणाने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास प