पारशिवनी: मौजा डोरली ते तामसवाडी रोडवर अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हानोंद २० लाख २५ हजार माल जप्त.
मौजा डोरली ते तामसवाडी रोडवरअवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतां विरूध्द गुन्हा नोंद वाहनासह २० लाख २५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त.जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण यांची कामगीरी .