जालना: जालना महापालिकेच्या अर्थसंकल्पावर सत्ताधारी विरुद्ध विरोधक आमनेसामने
Jalna, Jalna | Mar 31, 2026 आज दिनांक 31 मार्च रोजी दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचा पहिलाच अर्थसंकल्प काल जाहीर करण्यात आला आणि याच अर्थसंकल्पावरून आता महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. एकूण 468 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प जाहीर करताना सत्ताधारी भाजपाने शहराच्या मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, नाली, लाईट, स्वच्छ पाणी यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर भर दिल्याचा दावा केला आहे. मात्र दुसरीकडे विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका करत, हा अर्थसं