घनसावंगी: सायबर होल्डमध्ये अडकलेले टरबूज विक्रीचे २ लाख ६० हजार रुपये अखेर परत; शेवगळच्या शेतकरी राजेंद्र अटकळ यांच्यासंघर्षाला यश
सायबर होल्डमध्ये अडकलेले टरबूज विक्रीचे२ लाख ६० हजार रुपये अखेर परत; शेवगळच्या शेतकरी राजेंद्र अटकळ यांच्या संघर्षाला यश.. आज दिनांक 3 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील शेवगळ येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र अटकळ यांच्या टरबूज विक्रीचे सायबर होल्डमध्ये अडकलेले तब्बल २ लाख ६० हजार रुपये अखेर परत मिळाले असून, अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर त्यांच्या न्यायलढ्याला यश आले आहे. हा केवळ एका शेतकऱ्याचा विजय नसून सत्य, संयम, कायदेशीर लढा आणि न्याय व्यवस्थेवरी