आज, शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी-: सिमेन्स हौसिंग सोसायटीच्या कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. निलेश सोनवणे सर, भगवान गायकवाड, विजय सूर्यवंशी, दिनकर पवार, रघुनाथ पहिलवान, किरण पन्हाळे, आणि अभय दळे उपस्थित होते.