अमरावती: परराज्यातील पशूंचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
इतर राज्यातून येणाऱ्या पशूंमुळे लंपीसारख्या आजार संसर्गामुळे झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक पशूची तपासणी करून टॅगींग करावे, तसेच संसर्ग टाळण्यासाठी दक्ष राहून उपाययोजना करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज १३ नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी दीड वाजता केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज पशूसंवर्धन आणि दुग्ध विकासासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी पशूसंवर्धनचे उपायुक्त डॉ. कावरे, विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचे डॉ. आडे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी येरेकर