Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

अकोला: दहिगाव गावंडे गावाजवळ जिल्ह्यातील 64 गावांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जेसीबीमुळे फुटली

Akola, Akola | Aug 1, 2025
जिल्ह्यातील 64 गावांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जेसीबीमुळे फुटल्याची घटना अकोल्यातील दहिगाव गावंडे गावाजवळ घडली आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला आहे. जलवाहिनीतील पाण्याच्या धारा तीस ते चाळीस फूट उंच उडत होत्या. दरम्यान बाजूच्या शेतात पाणी गेल्याने दोन एकर शेतीचे देखील या पाण्यामुळे नुकसान झालं आहे. अकोला ते मूर्तिजापूर मार्गावर सध्या पुलाचे काम सुरू आहे. यादरम्यान जेसीबीमुळे काम सुरू असतानाच ही जलवाहिनी फुटली आहे. दुरुस्तीचे काम तातडीने करण्याची मागणी केली.

MORE NEWS

#Felicitation | अकोला पोलीस दलाच्या आस्थापनेवरून नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी,अंमलदार यांचा मा.पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी शाल-श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या!💐

#AkolaPolice #MaharashtraPolice #police #seva happy

#Felicitation | अकोला पोलीस दलाच्या आस्थापनेवरून नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी,अंमलदार यांचा मा.पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी शाल-श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या!💐 #AkolaPolice #MaharashtraPolice #police #seva happy

Akola, Maharashtra | Jul 3, 2026

#Mission_Udan | अकोला पोलीसांकडून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने 'मिशन उडान' अंतर्गत पथनाट्याव्दारे जनजागृती! ✨🚨

#AkolaPolice #MaharashtraPolice #SayNoToDrugs #policeofficer DrugFreeIndia trendingreels

#Mission_Udan | अकोला पोलीसांकडून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने 'मिशन उडान' अंतर्गत पथनाट्याव्दारे जनजागृती! ✨🚨 #AkolaPolice #MaharashtraPolice #SayNoToDrugs #policeofficer DrugFreeIndia trendingreels

Akola, Maharashtra | Jun 26, 2026

#Mission_Udan | अकोला पोलीसांकडून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने जनजागृती! यावेळी मा.पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून मार्गदर्शन केले! ✨

#AkolaPolice #MaharashtraPolice #SayNoToDrugs #police DrugFreeIndia akola

#Mission_Udan | अकोला पोलीसांकडून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने जनजागृती! यावेळी मा.पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून मार्गदर्शन केले! ✨ #AkolaPolice #MaharashtraPolice #SayNoToDrugs #police DrugFreeIndia akola

Akola, Maharashtra | Jun 26, 2026

अकोला स्थानिक गुन्हे शाखेकडून तोतया CBI अधिकाऱ्यांचा पर्दाफाश! 🚨
 💪
✅ अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा
✅ दोन आरोपी खामगाव येथून जेरबंद
✅ लुटलेले ₹२५ लाख पूर्णपणे जप्त
✅ ₹२७.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
✅ ५० हून अधिक CCTV फुटेजचे विश्लेषण
✅ तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे यशस्वी तपास
🚨वेगवान कारवाई • १००% मुद्देमाल जप्त!

@archit.59 | @DGPMaharashtra 

#AkolaPolice #MaharashtraPolice #Akola #police #IPS MHPolice

अकोला स्थानिक गुन्हे शाखेकडून तोतया CBI अधिकाऱ्यांचा पर्दाफाश! 🚨 💪 ✅ अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा ✅ दोन आरोपी खामगाव येथून जेरबंद ✅ लुटलेले ₹२५ लाख पूर्णपणे जप्त ✅ ₹२७.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ✅ ५० हून अधिक CCTV फुटेजचे विश्लेषण ✅ तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे यशस्वी तपास 🚨वेगवान कारवाई • १००% मुद्देमाल जप्त! @archit.59 | @DGPMaharashtra #AkolaPolice #MaharashtraPolice #Akola #police #IPS MHPolice

Akola, Maharashtra | Jun 20, 2026

#AkolaPolice | मा.पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या शुभहस्ते शहर वाहतुक नियंत्रण शाखा नवीन कार्यालयाचे उद्घाटन! यावेळी वृक्षारोपण करण्यात आले! नागरिकांच्या सेवेत सदैव कटिबद्ध! 🙏✨

#Traffic #Seva #AkolaPolice #MaharashtraPolice Akola police

#AkolaPolice | मा.पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या शुभहस्ते शहर वाहतुक नियंत्रण शाखा नवीन कार्यालयाचे उद्घाटन! यावेळी वृक्षारोपण करण्यात आले! नागरिकांच्या सेवेत सदैव कटिबद्ध! 🙏✨ #Traffic #Seva #AkolaPolice #MaharashtraPolice Akola police

Akola, Maharashtra | Jun 17, 2026