दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या अमृत दुर्गोत्सव 2025 साजरा करत आहेत सर्व गड युनिव्हर्सल आऊटस्टँडिंग व्हॅल्यू वैश्विक मूल्य आहे अशा कॅटेगरीतील आहेत सध्या आपण दिवाळीचा सण साजरा करत आहोत या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आपण आपल्या परिसरामध्ये मागे मध्ये ज्या गड आणि दुर्गाचं प्रतिक होतील आपण आपल्या फोटो सोबत या दुर्गांचा फोटो अपलोड करावयाचा आहे