अक्कलकुवा: पिंपळखुटा ते मोठातोलवा पाडापर्यंत ४ किमी चा रस्ता मंजूर असूनही बनला नाही, ग्रामस्थांचा धोकेदायक प्रवास सुरूच
Akkalkuwa, Nandurbar | Jul 15, 2025
अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ते मोठातोलवा पाडापर्यंत ४ किमी चा रस्ता मंजूर असूनही ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे...