नाशिक: रस्त्याच्या डागडूजीकरणाला सुरुवात : खड्ड्यांपासून नागरिकांचा सुटकेचा श्वास
Nashik, Nashik | Oct 15, 2025 नाशिकमध्ये परतीच्या पावसाने थैमान घातल्याने सर्वच रस्ते खड्डेमय झाले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांना पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांबद्दल माहिती दिली असता त्यांनी नाशिक खड्डे मुक्त होणार असल्याची घोषणा केली त्याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनीषा खत्री याही स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे दुरुस्तीची पाहणी केली सध्या नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे डाग रोजी करून सुरू असून नागरिकांनी खड्ड्यांपासून सुटकेचा श्वास घेतला आहे.