तरोडी येथे टी.डी. लसीकरण मोहिम फत्ते
840 views | Malegaon, Washim | Sep 24, 2025 वाशिम (दि.२४, सप्टेंबर): आज मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तरोडी येथे वर्ग चौथी मधील विद्यार्थ्यांचे टि.डी लसीकरण करण्यात आले. याकामी शिक्षक वृंद, विद्यार्थी यांनी आरोग्य विभागास मोलाचे सहकार्य केले.