यवतमाळ: शहरात श्री मोरारी बापू यांच्या राम कथा प्रवचन असल्याने भविकांची होणारी गर्दी पाहता वाहतूक मार्गात बदल
यवतमाळ शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती एमआयडीसी लोहारा येथे 6 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर च्या दरम्यान श्री मोरारी बापू यांचे राम कथा प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांचे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी राहणार असल्याकारणाने शहरातील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आले आहे.