नांदेड: शिराढोणमध्ये लोकनेते पांडागळेंच्या पुतळ्याचे लोकार्पण आणि स्मृतिग्रंथ प्रकाशन
Nanded, Nanded | Sep 28, 2026 शिराढोण येथे कै. माधवराव पांडागळे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण आणि 'लोकनेता' स्मृतिग्रंथाचे प्रकाशन महसूलमंत्री बावनकुळे व माजी मुख्यमंत्र्यांनी केले. या कार्यक्रमाला अनेक धार्मिक नेते आणि राजकीय व्यक्तिमत्वे उपस्थित होते.