हिंगोली: माजी खासदारांनी घेतले नवदुर्गा देवीचे मनोभावे दर्शन
नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वानिमित्त माजी खासदारांनी नांदेड येथील चिन्मय व्यंकटेश नगरात नवदुर्गा देवीचे मनोभावे दर्शन घेतले. युवासेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी पावडे आणि महोत्सव मंडळाचे सदस्यही उपस्थित होते.