वाशिम: शहरातील कृषी व्यावसायिक संतोष वाळके यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठीमुंबई येथे दिला 1 लाखाचा धनादेश
Washim, Washim | Oct 16, 2025 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक लाखाचा धनादेश संतोष वाळके यांनी जपली शेतकऱ्यांप्रती बांधिलकी राज्यात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले. या संकटसमयी भाजपच्या किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषकुमार वाळके यांनी शेतकऱ्यांप्रती बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १४ ऑक्टोबर रोजी सुपूर्द केला. नैसर्गिक आपत्तीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सरकारकडून मदत पॅकेज जाहीर करण्य