पुणे शहर: धनकवडी परिसरात स्विगी डिलिव्हरी बॉयकडून KTM 200 बाइकच्या मीटरची चोरी
पुण्यातील धनकवडी परिसरात स्विगी डिलिव्हरी देण्याच्या बहाण्याने एका ग्राहकाच्या KTM 200 बाइकचे मीटर चोरी केल्याची घटना समोर आली. घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.