यावल: धानोरा ते चिंचोली दरम्यान चालत्या दुचाकी वर बालिकेचा एकाने केला विनयभंग, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,एकाच अटक
Yawal, Jalgaon | Sep 14, 2025 धानोरा या गावापासून चिंचोली या गावाकडे एक इसम त्याच्या बालिकेसह येत होता. त्याने माणुसकी धर्म म्हणून नंदराज मोरे वय ५० या इसमाला आपल्या दुचाकी वर लिफ्ट दिली. व तो इसम ९ बालिकेच्या मागे बसून त्याने चालत्या दुचाकी वर या बालिकेचा विनयभंग केला. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.