नाशिक: नाशिक रोड प्रभाग क्रमांक 22 मधील समस्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
Nashik, Nashik | Oct 11, 2025 नाशिकरोड परिसरातील वीट भट्टी रोड तसेच प्रभाग 22 मधील नागरिकांना सार्वजनिक सुख सुविधा नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी परिसरातील स्ट्रीट लाईट शौचालय व रस्ते पाणी यासंदर्भात मागण्या चे निवेदन महापालिका विभागीय आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन यांना देण्यात आले यावेळी महापालिकेच्या विरोधात महापालिकेच्या द्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व स्थानिक रहिवाशांच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली.