Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railone
Railinfra4uttarpradesh
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Chaitranavratri
Railsafety
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Kalpanachawla
No video available

समुद्रपूर: गिरड येथे भरदिवसा घरफोडी :अज्ञात चोरट्याने पाच लाखाचा ऐवज केला लंपास

Samudrapur, Wardha | Mar 5, 2025
समुद्रपुर: कुटुंबातील सदस्य शेतकामाला घर कुलूप बंद करून गेल्याचा अज्ञात चोरट्याने फायदा घेत भरदुपारी चोरीचा डाव साधला.घरात कपाटात ठेऊन असलेले 7 तोडे सोने आणि नगद 11 हजार रुपये असा एकूण अंदाजे 5 लाखाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला.ही घटना शेतातून घरचे सदस्य घरी पोहचल्यावर उघडीस आली. प्राप्त माहितीनुसार अज्ञात चोरट्यांने घराचे मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातून ७ तोडे सोन्याचे दागिने व ११ हजार रुपये नगद मुद्देमाल लंपास केला.

MORE NEWS