समुद्रपूर: फरीदपुर येथे शेतकरी,महिला युवक,आणि विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली मधमाशी संवर्धना संदर्भात कार्यशाळा
समुद्रपुर तालुक्यातील फरीदपुर येथे मगन संग्रहालय समितीच्या वतीने मगन संग्रहालयाचे समन्वय गजानन गारघाटे यांच्या मार्गदर्शनात गावातील पळस बाग जैविक पोषण वाटीकेत लावण्यात आलेल्या मोर पोळे ल यामध्ये मधमाशी संवर्धन होण्याच्या दृष्टीने व पळस बागेतील भाजीपाला व इतर पिकांचे परपरागीकरण व्हावे या दृष्टिकोनातू महिला युवक युवती शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ यांची कार्यशाळा घेऊन प्रात्यक्षिक सचिन खंडाते वर्धा यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळा घेऊन प्रात्यक्षिक देण्यात आले.