राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी गंभीर भाष्य केले आहे. मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पक्षांतराच्या ट्रेंडमुळे आणि राजकीय घडामोडींमुळे सामान्य जनतेचा व्यवस्थेवरील विश्वास उडत चालला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.