जालना: महायुतीच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे!, रावसाहेब पाटील दानवे यांचे आवाहन;
सतीश चव्हाण यांन
Jalna, Jalna | Oct 19, 2026 महायुतीच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे!, रावसाहेब पाटील दानवे यांचे आवाहन; सतीश चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे ना. मेघना बोर्डीकर यांचे आवाहन.. आज दिनांक 19 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांना विजयी करण्यासाठी भाजपसह महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहे