विरली बु. येथील डोमाजी चुटे यांचे मरणोत्तर नेत्रदान; विरली बु. येथील ग्रामीण प्रतिष्ठांचे 118 वे नेत्रदान पूर्ण
तालुक्यातील गिरल बुद्रुक येथील डोमा श्रावण छोटे यांचे तारीख 23 मे रोजी आकस्मिक निधन झाले त्यांचे मृत्यू समय 74 वर्ष पूर्ण झाले होते या निमित्त कुटुंबीयांनी मृतक डोमाजी चुटे यांचे मनोगत तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला यावरून 24 मे रोजी दुपारी वीरली बुद्रुक येथे नेत्रपेटीच्या वतीने नेत्रजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यावेळी ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव कोरे व राजेश महावाडे प्रामुख्याने उपस्थित होते