जालना: लक्ष्मीनारायणपुरातील मटण दुकानावरून महापालिकेत गोंधळ आयुक्तांच्या आदेशाने दुकान सुरू; महापौर वंदना मगरे यांनी तातडीने बं
Jalna, Jalna | Sep 4, 2026 जालना : शहरातील लक्ष्मीनारायणपुरा परिसरात मटणाचे दुकान सुरू करण्यावरून आज महानगरपालिका कार्यालयात चांगलाच गोंधळ निर्माण झाला. यापूर्वी नागरिकांच्या आंदोलनाची दखल घेत महानगरपालिकेने संबंधित मटण दुकानाला सील लावून ते बंद केले होते. मात्र, आज सकाळी हे दुकान पुन्हा सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक लढाणी यांनी दुकान सुरू करण्यासाठी दुकान मालकाला सहकार्य केल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यानंतर नागरिकांनी थेट महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा य