Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

घनसावंगी: कुंभार पिंपळगाव परिसरात सोलार पंप केबल चोरीच्या घटनांत वाढ अज्ञात चोरट्यांविरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात तक्रार; शेतकऱ्य

Ghansawangi, Jalna | May 6, 2026
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरात सोलार पंपाच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत होत असलेल्या चोरीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून पिकांच्या सिंचनावरही परिणाम होत आहे. कुंभार पिंपळगाव येथील शेतकरी गणेश बाबासाहेब कंटूले यांच्या गट क्रमांक ७८ मधील शेतात बसविण्यात आलेल्या सोलार पंपाच्या इलेक्ट्रिक केबलची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात