Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Haryana
Uttarpradesh
Cricket
No video available

सभी जगह इसी तरह से #INDIA 🇮🇳 #महागठबंधन के उम्मीदवार राजाराम सिंह के आने की सूचना गांव गाँव में दे रहे हैं जनता⭐⭐⭐

Aurangabad, Aurangabad | May 17, 2024

MORE NEWS

कॉकरोच जनता पार्टीचे लाखो कार्यकर्ते जंतर मंतर येथे दाखल जय भीम चा नारा गुंजत आहे..

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मिळणारा युवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद म्हणजे युवकांमधील असंतोषाची खदखद आहे. NEET, CBSE परीक्षेत घातलेला घोळ तसेच केंद्र शासनाच्या अनेक चुकीच्या धोरणांचा थेट परिणाम झाल्याने देशातील युवा वर्ग पेटून उठला आहे. देशातील युवकांच्या हितासाठी असलेल्या या आंदोलनाला एक युवक म्हणून माझा संपूर्ण पाठिंबा आहे.

NEET आणि CBSE मधील घोळाला जबाबदार असलेल्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे.

#CJP #CockroachJantaParty #Jantarmantar #CJPProtest #NEET2026 #CBSE

कॉकरोच जनता पार्टीचे लाखो कार्यकर्ते जंतर मंतर येथे दाखल जय भीम चा नारा गुंजत आहे.. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मिळणारा युवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद म्हणजे युवकांमधील असंतोषाची खदखद आहे. NEET, CBSE परीक्षेत घातलेला घोळ तसेच केंद्र शासनाच्या अनेक चुकीच्या धोरणांचा थेट परिणाम झाल्याने देशातील युवा वर्ग पेटून उठला आहे. देशातील युवकांच्या हितासाठी असलेल्या या आंदोलनाला एक युवक म्हणून माझा संपूर्ण पाठिंबा आहे. NEET आणि CBSE मधील घोळाला जबाबदार असलेल्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. #CJP #CockroachJantaParty #Jantarmantar #CJPProtest #NEET2026 #CBSE

Aurangabad, Chhatrapati Sambhajinagar | Jun 6, 2026

मनोज जरांगे आणि फडवणीस सरकारचे शिष्टमंडळ यांच सेटलमेंट  ओबीसी समाज मुंबई जाम करणार सरकारला इशारा..
#DevendraFadanvis #manojjarangepatil96k #ManojJarange #laxmanhake #AmolKhune

मनोज जरांगे आणि फडवणीस सरकारचे शिष्टमंडळ यांच सेटलमेंट ओबीसी समाज मुंबई जाम करणार सरकारला इशारा.. #DevendraFadanvis #manojjarangepatil96k #ManojJarange #laxmanhake #AmolKhune

Aurangabad, Chhatrapati Sambhajinagar | Jun 6, 2026

सभी जगह इसी तरह से #INDIA 🇮🇳 #महागठबंधन के उम्मीदवार राजाराम सिंह के आने की सूचना गांव गाँव में दे रहे हैं जनता⭐⭐⭐ - Aurangabad News