Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

वाशिम: 2 मोटरसायकल सह चोरट्यास अटक 90 हजाराचा मुद्देमाल जप्त, अनसिंग पोलिसांची कामगिरी

Washim, Washim | Sep 4, 2025
वाशिम तालुक्यातील अनसिंग पोलीस स्टेशन येथे 2 मोटर सायकल चोरी प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर चव्हाण वय 26 वर्ष रा. अश्विनपुर ता. पुसद जि. यवतमाळ ह.मु.कात्रज पुणे याच्याकडून दोन मोटरसायकल अंदाजे किंमत 90 हजार रुपये असा ऐवज जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दि. 4 सप्टेंबर रोजी दुपारी पोलिसांच्या वतीने देण्यात आली. सदरची कार्यवाही जि. पो. अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षिका श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. यांनी केली.

MORE NEWS

👮‍♂️💐 सेवापूर्ती गौरव व निरोप समारंभ 💐👮‍♀️

वाशिम जिल्हा पोलीस दल 👮‍♂️🚔

कर्तव्यनिष्ठ सेवा, प्रामाणिकपणा, शिस्त आणि जनतेच्या सुरक्षेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सेवापूर्ती झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 🏅👏
आपल्या अथक सेवेला सलाम! 🇮🇳

आपल्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, आनंद, समृद्धी आणि यश लाभो, हीच वाशिम जिल्हा पोलीस दलाकडून मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸✨

"सेवा संपते, पण समाजासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहते." 🙏

#WashimPolice #WashimDistrictPolice #PoliceFamily #RetirementCeremony #Farewell

👮‍♂️💐 सेवापूर्ती गौरव व निरोप समारंभ 💐👮‍♀️ वाशिम जिल्हा पोलीस दल 👮‍♂️🚔 कर्तव्यनिष्ठ सेवा, प्रामाणिकपणा, शिस्त आणि जनतेच्या सुरक्षेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सेवापूर्ती झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 🏅👏 आपल्या अथक सेवेला सलाम! 🇮🇳 आपल्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, आनंद, समृद्धी आणि यश लाभो, हीच वाशिम जिल्हा पोलीस दलाकडून मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸✨ "सेवा संपते, पण समाजासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहते." 🙏 #WashimPolice #WashimDistrictPolice #PoliceFamily #RetirementCeremony #Farewell

Washim, Maharashtra | Jul 1, 2026

🎨 अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान | चित्रकला स्पर्धा 🚫

वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथे आयोजित "व्यसन सोडा, भविष्य घडवा" या विषयावरील चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

🖌️ एकूण ९८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून व्यसनमुक्त समाजाचा प्रभावी संदेश आपल्या कलाकृतींमधून मांडला.

👮‍♂️ श्री. निकेश खाटमोडे पाटील (IPS), पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले व व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी युवकांची भूमिका अधोरेखित केली.

🏆 यावेळी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

🤝 चला, एकत्र येऊन व्यसनमुक्त वाशिम – सुरक्षित, निरोगी आणि सशक्त भविष्य घडवूया.

#washimpolice #washim #drugfreewashim #saynotodrugs

🎨 अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान | चित्रकला स्पर्धा 🚫 वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथे आयोजित "व्यसन सोडा, भविष्य घडवा" या विषयावरील चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 🖌️ एकूण ९८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून व्यसनमुक्त समाजाचा प्रभावी संदेश आपल्या कलाकृतींमधून मांडला. 👮‍♂️ श्री. निकेश खाटमोडे पाटील (IPS), पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले व व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी युवकांची भूमिका अधोरेखित केली. 🏆 यावेळी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. 🤝 चला, एकत्र येऊन व्यसनमुक्त वाशिम – सुरक्षित, निरोगी आणि सशक्त भविष्य घडवूया. #washimpolice #washim #drugfreewashim #saynotodrugs

Washim, Maharashtra | Jun 26, 2026

June 19, 2026

June 19, 2026

Washim, Washim | Jun 19, 2026