यवतमाळ: जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी योगशिक्षक धडकणार विधानसभेवर
राज्यामध्ये आरोग्यवर्धिनी योगशिक्षकाची नियुक्ती झाली नाही त्यामुळे राज्यातील योगशिक्षक बेरोजगार झाले आहे. त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे.....