नागपूर शहर: नागपुरात महागाईचा भडका: विदर्भ राज्य आंदोलन समितीचे गणेशपेठेत जोरदार प्रदर्शन
देशभरात आणि विशेषतः नागपुरात वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ आज विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने नागपुरातील गणेशपेठ परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले.जीवनावश्यक वस्तू, इंधन आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले