नागपूर शहर: पैशाच्या वादातून मारहाण, इमामवाडा पोलिसांनी केली कार्यवाही : जयवंत पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक
इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी 1 जुलै ला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, उधार घेतलेले दोन हजार रुपये परत दिल्यानंतरही पैशाच्या मागणी केल्याने वाद होऊन मारहाण झाल्याची घटना पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीत घडलेली आहे याप्रकरणी पोलिसांनी कार्यवाही करत आरोपींना ताब्यात घेतली आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी दिली आहे.