ता. गंगाखेड (२५ एप्रिल) प्रा.आ.केंद्र-कोद्री जागतिक हिवताप दिनानिमित्त उपस्थित सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांनी डास निर्मूलनाची प्रतिज्ञा घेतली.
400 views | Parbhani, Maharashtra | Apr 25, 2026 प्राथमिक आरोग्य केंद्र कोद्री ता. गंगाखेड येथे जागतिक हिवताप दिनानिमित्त उपस्थित सर्व आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांनी डास निर्मूलनाची प्रतिज्ञा घेतली.