अमरावती: स्वच्छता, सुविधा व सौंदर्यीकरण या विकासाच्या त्रिसूत्रीचा शेगांव प्रभागात प्रभावी अंमल,आमदार सुलभा खोडके
आज १५ नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार विकासाच्या संकल्पनेत जितक्या पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत . तितक्याच सार्वजनिक स्वच्छतेच्या सोयी निर्माण करणे देखील महत्वाचे आहे. सोबतच सौंदर्यीकरणाने परिसराला नवे स्वरूप निर्माण करून स्थानिक नागरिकांचे जीवनमान उंचावणे सुद्धा आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाला बळकटी मिळते.शहरात विकासाचा झंझावात सुरु असतांना स्वच्छता, सुविधा व सौंदर्यीकरण या विकासाच्या त्रिसूत्रीचा प्रभावी अवलंब करण्यात येत असून....