Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
Coronavirus
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
जिलाधिकारी

हवेली: धनकवडीत अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायाला लावणारी २८ वर्षीय महिला एजंट गजाआड...

Haveli, Pune | Jul 5, 2026

MORE NEWS

वाल्हेकर वाडी येथे पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक गाडीला भीषण आग; ३ दुचाकी जळून खाक 

पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी येथील दगडोबा चौक परिसरात आज सकाळी पार्किंग मध्ये चार्ज होत असलेल्या इलेक्ट्रिकल दुचाकी वाहनांनी अचानक पेट घेतल्याने आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या आगीत तीन इलेक्ट्रिक दुचाकी वाहन पूर्णपणे जळून खात झाली आहेत तर आगीचा भडका दोन मजल्याच्या बिल्डिंगला लागल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन तीन अग्नी शमन बंब च्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर करत आहे

#evfire #pimprichinchwad #electricvehiclefire #pcmc #charginghazards

वाल्हेकर वाडी येथे पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक गाडीला भीषण आग; ३ दुचाकी जळून खाक पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी येथील दगडोबा चौक परिसरात आज सकाळी पार्किंग मध्ये चार्ज होत असलेल्या इलेक्ट्रिकल दुचाकी वाहनांनी अचानक पेट घेतल्याने आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत तीन इलेक्ट्रिक दुचाकी वाहन पूर्णपणे जळून खात झाली आहेत तर आगीचा भडका दोन मजल्याच्या बिल्डिंगला लागल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन तीन अग्नी शमन बंब च्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर करत आहे #evfire #pimprichinchwad #electricvehiclefire #pcmc #charginghazards

Haveli, Pune | Jul 20, 2026

पुणे जिल्ह्यात भीषण अपघात; वऱ्हाडाच्या बसमधील 10 ते 15 जण गंभीर #khed #pune

पुणे जिल्ह्यात भीषण अपघात; वऱ्हाडाच्या बसमधील 10 ते 15 जण गंभीर #khed #pune

Haveli, Pune | Jul 19, 2026

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या! दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाचा दिल्लीतील दडपशाहीवर जाहीर निषेध !

#dharmendrapradhanresign #durgabhor #durgabrigade #justiceforstudents #दुर्गा_ब्रिगेड_राष्ट्रीय_पक्ष

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या! दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाचा दिल्लीतील दडपशाहीवर जाहीर निषेध ! #dharmendrapradhanresign #durgabhor #durgabrigade #justiceforstudents #दुर्गा_ब्रिगेड_राष्ट्रीय_पक्ष

Haveli, Pune | Jul 19, 2026