Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: वृद्ध महिलेची घरातच गळा चिरून निर्घृण खून, आरोपीचा शोध सुरु : शिवप्रसाद पारवे सहाय्यक पोलीस आयुक्त ​

Nagpur Urban, Nagpur | May 22, 2026
नागपूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांनी 22 मे ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लष्करी बाग परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका ६१ वर्षीय वृद्ध महिलेची तिच्याच घरात अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती सहायक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांनी दिली आहे.

MORE NEWS