मुक्ताईनगर तालुका अवैध धंद्यांच्या नावाने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आज सकाळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन व जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत १० ते १२ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. ही माहिती 7 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.